आकर्षक सुविधा ध्येय व उद्धिष्ठये
- १. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून पाच वर्षाचा पाच हजार फॅमिली सभासद हॉस्पिटलची वैध्याकीय सवलत घेतील.
- २. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून गरजू मुले-मुली राहतील ,पुरुष यांना रोझ्गार मिळवून देण्याची संधी दिली जाईल.
- ३. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून ऑनलाइन व ऑफलाईन सुविधेसाधी फॅमिली सभासदांना प्रथम तपासणी व ऍडमिट साठी संस्थेच्या नियमानुसार सवलत मिळून दिली जाइल या सवलतीसाठी ऑफलाईन कुपन फ्री / व स्मार्ट कार्डचा वापर करावा लागेल व ऑनलाइन साठी मोबाईल अथवा कॉम्पुटरचा वापर कावा लागेल.
- ४. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्थेच्या कोणत्याही विभागातून शाखेनुसार काम करत असल्यास संस्थेची किंवा डॉक्टरांची चुकीची माहिती संस्थेच्या कामगारांनी दिल्यास किंवा गैर वर्तन केल्यास संस्थेच्या नियेमानुसार त्याचा (आएडी) बंद केला जाईल किंवा इतर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
- ५. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून संस्थेची सल्गन असलेला डॉक्टरांच्या संधर्भात व हॉस्पिटल च्या सुविधे विषयी संबंधित चांगली माहिती फॅमिली सभासदांना समाजाला माध्यमातून दिली जाईल.
- ६. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून फॅमिली सभासदांनी प्रथम तपासणी शंभर (100) रु फी माफ केली जाईल व ऍडमिट वरती १५% सवलत मिळवून दिली जाईल.
- ७. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून डॉक्टर व हॉस्पिटल फॅमिली सभासद यांना रजिस्टेशन, एडमिशन, डीस्चार्ज, कान्शिशण, मेसेज, पर्सनल आयडी पासवर्ड हेल्थ कार्ड हॉस्पिटलचे माहिती पत्रक फ्री कुपन्स ऑनलाईन प्रसार साधनातून ऑफलाईन सुविधेसाठी संस्थेमार्फत सेवा पुरवली जाईल.
- ८. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था चालविण्यासाठी स्टेशनरी, स्मार्ट कार्ड , कुपन्स प्रसारमाध्यमांसाठी हॉस्पिटलच्या सुविधेचे माहिती पत्रक ऑफिस मधील खर्च, इंटरनेट, स्टाफ , कामगार या खर्चासाठी फॅमिलीकडून या खर्च पोटी नाम मात्र ३९९ ते ९९९ रु आकारले जातील त्यामध्ये संस्थेचा वयक्तिक फायदा राहणार नाही.
- ९. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून सभासद झालेल्या रुग्णांनी पहिल्या दिवशी ऍडमिट होताना व डीसचार्जच्या वेळी घरी सोडताना संस्थेला ऑनलाइन किंवा ऑफलाईन महीति देणे अनिवार्ये राहील व ऑफलाईन साठी हेल्थकार्ड व प्रथम तपासणी साठी दिलेली फ्री कुपन वापरणे बंधनकारक राहील.
- १०. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या वतीने दिलेल्या ऑनलाइन ऑफलाईन सुविधेचा लाभ एक वर्षाच्या मर्यादित कालावधीत राहील तो कालावधी संपल्यास पुन्हा मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्थेच्या सुविधांचा लाभ घ्यायच असेल तर दरवर्षी आपले फॅमिली सभासद नुतनीकरण (रीनिव्ह) करणे गरजेचे राहील.
- ११. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्थेच्या सेवेच्या तक्रार निवार्निसाठी व हॉस्पिटलच्या तक्रार निवार्निसाठी आणि फॅमिली सभासद तक्रार निवारणासाठी सदरच्या शाखेशी संपर्क साधवा. सदरच्या शाखेतून सहकार्य केले जाईल.
- १२. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्थाच्या वतीने रोजगार चालू होणाऱ्या गरजू कामगारांना आधारकार्ड, पेनकार्ड, रेशनकार्ड, २ फोटो संमतीपत्रक देणे अनिवार्य राहील व संस्थेचे नियम, व अटी मान्य करून त्यांना रोजगार दिला जाईल. व त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला किंवा मानधन हे त्यांना त्यांच्या मोबईल वर किंवा कॉम्पुटर वर पर्सनल आयडी देउन रोजच्या रोज पाठवता येवू शकतो. परंतु त्यासाठी त्याने रोजच्यारोज संस्थेला रिपोर्टिंग करणे बंधनकारक आहे.
- १३. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून वैध्याकीय डॉक्टरांनी ऍडमिट होणाऱ्या रुग्णाला सर्जरी व इतर आजारांवर सांगितलेल्या खर्चाच्या बिलावर किंवा छापील बिलावर १५ % सवलत दिली जाईल परंतू रुग्णाने स्वतः बिल कमी करून नंतर वैध्याकीय डॉक्टरांकडे मैत्री हेल्थ केअर ची १५ % सवलत मागितली असता ती द्यायची कि नाही याचा अधिकार डॉक्टरांचा राहील.
- १४. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून स्पेशल ऑफर पंकेज सेवा घेणाऱ्या रुग्णाला किंवा सभासदाला वेबसाईटवरती किंवा माहितीपत्रकावर कमी खर्चात दिलेल्या आजार आणि सर्जरी यांच्या ना नफा ना तोटा या रकमेनुसार उपचार केले जातील.
- १५. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून जे काही फमिली पंकेज रक्कम घेतली जाईल ती कोणत्याही कारणास्तव सभासदास परत केली जाणार नाही.
- १६. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून फमिली सभासदाचा मेडिक्लेम अथवा इतर कंपनीचा इन्सुरंस असल्यास त्या सभासदाला मैत्री हेल्थ केअर किंवा इतर इन्सुरंस कंपनीपैकी सभासदाच्या मागणीनुसार एकाचाच सवलतीचा लाभ घेता येईल.
- १७. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून ऑनलाइन व ऑफलाईन सवलत सुविधा घेण्यासाठी सभासदाला संस्थेला ऍडमिट झाल्यानंतर १२ तासाच्या आत कळवणे गरजेचे राहील व डिस्चार्ज घेताना सभासदाने संस्थेला १ तास अगोदर कळविणे बंधनकारक राहील तरच तो सभासद संस्थेच्या सवलतीचा लाभ घेण्यास पत्र राहील.
- १८. मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यामातून रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, गरजेनुसार व हॉस्पिटलच्या उपलब्ध सुविधेनुसार अतिदक्षता विभाग जनरल वॉर्ड स्पेशल रूम, डिलक्स रूम व इतर सुविधा दिल्या जातील त्याबाबत रुग्णांनी व इतर नातेवाईकांनी तक्रार करू नये.